Join us

T20 WC : भारतासाठी PAK अ‍ॅक्ट्रेससोबत भिडली अफगाण 'हसीना', वाचा नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 17:23 IST

Open in App
1 / 6

झिम्बाब्वेने पाकिस्तानचा धूळ चारल्यानंतर, अ‍ॅक्ट्रेस सहर शिनवारीने भारताला पराभवाचा शाप दिला. मात्र याला उत्तर देत, अफगाणिस्तानच्या बिझनेस वुमन ने जे काही केले, ते ऐकूण, सहरचा आणखीनच तिळपापड झाला असेल.

2 / 6

झिम्बाब्वेने टी-20 वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. संपूर्ण जगात पाकिस्तानच्या या पराभवाची चर्चा सुरू आहे. यातच, बाबर आझमची बेइज्जती झाल्यानंतर, पाकिस्तानी अभिनेत्री भडकली आणि ती भारत हरावा म्हणून शाप देऊ लागली.

3 / 6

यानंतर अफगाणिस्तानची सुंदर बिझनेस वुमन वाजमा आयुबीने पाकिस्तानी अभिनेत्रीला चोख उत्तर दिले आहे. वाजमाच्या उत्तरानंतर, तर पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी आणखीनच भडकली.

4 / 6

खरे तर, सहर शिनवारीने एक ट्विट करत झिम्बाब्वे आणि बांगलादेश विरोधात भारताचा पराभव व्हावा, असा शाप दिला. तसेच, तरच आपल्या मनाला शांतता मिळेल, असेही तिने म्हटले आहे.

5 / 6

सहरच्या ट्विटवर वाजमाने उत्तर देताना म्हटले आहे, अल्लाहने करावे आणि भारताने वर्ल्ड कप जिंकावा. वाजमा एक फॅशन लेबल चालव ते.

6 / 6

वाजमा एशिया कप 2022 मध्येही भारत आणि अफगानिस्तान यांच्यात झालेल्या सामन्या दरम्यानही दिसून आली होती. तेव्हा ती आपल्या ट्रेडिशनल लुकमुळे इंटरनेट सेन्सेशन बनली होती.

टॅग्स :ऑफ द फिल्डट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानअफगाणिस्तानभारत
Open in App