दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन काल १ डिसेंबरला मुंबईत पार पडले. या रॉयल व्हेडिंगमध्ये क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री
महान फलंदाज सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसह
भारतीय क्रिकेट संघाचे महान कर्णधार कपिल देव
भारताचा टेनिस स्टार महेश भुपती पत्नी लारा दत्तासह
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या