Join us

Shivam Dube Gets Married : धर्माच्या भिंती झुगारून शिवम दुबेनं मुस्लिम मुलीशी केलं लग्न, जाणून घ्या कोण आहे अंजुम खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 13:49 IST

Open in App
1 / 10

भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे ( Shivam Dube Gets Married) यानं शुक्रवारी प्रेयसी अंजुम खान ( Anjum Khan) हिच्याशी लग्नं केलं. शिवमनं मुस्लिम पद्धतीनं हे लग्न केल्यामुळे नेटिझन्स त्याच्यावर खवळले आहेत, परंतु भारतीय क्रिकेटपटूला त्याची पर्वा नाही.

2 / 10

धर्माच्या भिंती झुगारून त्यानं पत्नी अंजुम खान हिच्यासोबत दुवा मागितली. विवाहाचे फोटो शेअर करताना शिवम दुबे म्हणाला की, आम्ही प्रेम केलं. ते प्रेमापेक्षाही अधिक होते. आता येथूनच आमची सुरुवात होत आहे.''

3 / 10

शिवमनं पत्नी अंजुम खान हिच्यासोबत नमाजही अदा केली. शिवमनं भारतासाठी १ वन डे आणि १३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. ट्वेंटी-२० मध्ये त्याने ५ बळी मिळवले आहेत.

4 / 10

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ही उत्तर प्रदेशमध्ये राहणारी आहे. तिनं अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून पदवी घेतली आहे. तिला मॉडलिंग व अभिनयाची आवड आहे.

5 / 10

अंजुमने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिनं हिंदी मालिकेंशिवाय काही गाण्यांच्या अल्बममध्येही काम केले आहे.

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसोशल मीडिया