Join us  

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे होते 'या' बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअर, पुढं काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 9:23 PM

Open in App
1 / 12

इम्रान हे जसे क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध होते, तसे आपल्या लूकमुळे त्यांनी अनेक तरुणींना भुरळ पाडली होती.

2 / 12

अनेक तरुणींच्या गळ्यातील ते ताइत होते.

3 / 12

कोणत्याही पार्टीमध्ये इम्रान यांच्या भोवती तरुणींचा वेढा पाहायला मिळायचा.

4 / 12

इम्रान यांच्याशी बोलण्यासाठी तरुण आतूर असायच्या.

5 / 12

बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीबरोबर इम्रान यांचे अफेअर सुरु असल्याची जोरदार चर्चा होती.

6 / 12

ही तरुणी आपल्या हॉट अदांसाठी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होती.

7 / 12

ही बॉलीवूडची अभिनेत्री होती झीनत अमान.

8 / 12

एका पार्टीमध्ये इम्रान आणि झीनतची भेट झाली होती.

9 / 12

या दोघांमध्ये काही काळानंतर सतत भांडणे होत होती.

10 / 12

त्यामुळे या दोघांचे अफेअर जास्त काळ टिकले नाही.

11 / 12

इम्रानने जेमिमा गोल्डस्मिथबरोबर लग्न केले.

12 / 12

दुसरीकडे झीनतने मझहर खान यांच्याशी लग्न केले.

टॅग्स :इम्रान खानझीनत अमानबॉलिवूडपाकिस्तान