मुंबई, आयपीएल 2019 : पाच सामन्यांत तीन विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेला मुंबई इंडियन्सचा संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणारा मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबचा सामना करणार आहे. पंजाबनेही हैदराबादवर रोमहर्षक विजय मिळवला आहे आणि मुंबईसमोर ते आव्हान उभे करू शकतात. पंजाबच्या आव्हानाची कल्पना असलेल्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जोरदार सराव केला. Photo Courtesy: Mumbai Indians
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- मुंबई इंडियन्सचे खेळाडू वानखेडेवर परतले, पंजाबला नमवण्यासाठी जोरदार सराव
मुंबई इंडियन्सचे खेळाडू वानखेडेवर परतले, पंजाबला नमवण्यासाठी जोरदार सराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 15:07 IST