टीम इंडियातील वेगवान गोलंदाज दीपक चहर याची बहीण मालती सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे बोल्ड अन् बिनधास्त फोटो चर्चेत असतात.
मालती चहर ही मॉडेल आहे. तिने एकदा धबधब्याखाली उभं राहून बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यानंतर आता तिने नवीन स्टाईलचे फोटो पोस्ट केलेत.
मालती चहरने हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालती ही प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री असून तिचा साडीतला लूक खूप आकर्षक आहे.
मालतीने फिल्मी करिअरची सुरुवात इश्क पश्मिना चित्रपटातून केली. सध्या तिचा शेतातला साडी लूकमधील ग्लॅमरस फोटोशूट चर्चेचा विषय ठरतोय.
मालती चहरला सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. तिच्या या ताज्या फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप लाईक्स मिळाले आहेत.
मालती मिस इंडिया-२०१४ ची फायनलिस्ट होती. पिवळ्या साडीत मालतीने वेगवेगळ्या पोज दिल्यात. तिच्या मादक अदांवर चाहतेही फिदा झालेत.