कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह...
अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आणि त्याची पत्नी जेन्ना अली...
जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व त्याची पत्नी संजना गणेसन
मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव व त्याची पत्नी देविशा शेट्टी
ताफ्यात नव्याने दाखल झालेला ऑस्ट्रेलियन गोलंदाज डॅनिएल सॅम्सपत्नी ऑलीसह...
मुंबईच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेला जयदेव उनाडकट व त्याची पत्नी रिन्नी...
अश्विन मुरूगन व त्याची पत्नी एश्वर्या सुब्रम्हणीयन...
युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस व त्याची गर्लफ्रेंड लिंडी मॅरी...
टीम डेव्हिड व त्याची पत्नी स्टीफ केरशॉ..