आगामी हंगामासाठी झालेल्या लिलावात १८२ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. पण काही बड्या खेळाडूंना खरेदी करण्यात एकाही संघाने रस दाखवला नाही. पाहूया UNSOLD राहिलेले म्हणजेच विकले न गेलेले १० बडे खेळाडू
डेव्हिड वॉर्नर - मूळ किंमत २ कोटी - UNSOLD
शार्दुल ठाकूर - मूळ किंमत २ कोटी - UNSOLD
केन विल्यमसन - मूळ किंमत २ कोटी - UNSOLD
स्टीव्ह स्मिथ - मूळ किंमत २ कोटी - UNSOLD
जेम्स अँडरसन - मूळ किंमत १.२५ कोटी - UNSOLD
पृथ्वी शॉ - मूळ किंमत ७५ लाख - UNSOLD
मयंक अग्रवाल - मूळ किंमत १ कोटी - UNSOLD
कायल मेयर्स - मूळ किंमत १.५० कोटी - UNSOLD
शाकिब अल हसन - मूळ किंमत १ कोटी - UNSOLD
जॉनी बेअरस्टो - मूळ किंमत २ कोटी - UNSOLD