Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL मधील नवी मिस्ट्री गर्ल! MI सह RR च्या ताफ्यातील क्रिकेटर्सचा मेकओव्हर करणारी ही सुंदरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:01 IST

Open in App
1 / 9

2 / 9

IPL च्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी ही मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

3 / 9

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालसह तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि एक्स अकाउंटवरुन फोटो शेअर केला आहे.

4 / 9

भारताचा ऑलराउंडर आणि यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळण्यासाठी सज्ज असलेल्या रवींद्र जडेजासोबतही तिची खास झलक पाहायला मिळाली.

5 / 9

राजस्थानचा नवा कर्णधार रियान परागसोबतही तिने खास फोटो क्लिक केला आहे.

6 / 9

याशिवाय या सुंदरीनं MI च्या ताफ्यात असलेल्या दीपक चाहरसोबतचा फोटोही शेअर केला आहे. क्रिकेटर्ससोबतचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून ती सुंदरी कोण असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

7 / 9

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणारा न्यूझीलंडचा जलदगती गलोंदाज ट्रेंट बोल्डसोबतची खास छबीही तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली आहे.

8 / 9

IPL ची नवी मिस्ट्री गर्लच्या रुपात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या सुंदरीचं नाव कविता दास असं आहे.

9 / 9

ती एक सेलिब्रिटी मेअकअप अर्टिस्ट असून राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या मेकओव्हरची जबाबदारी ती यंदाच्या हंगामात पार पाडताना दिसत आहे.

टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सदीपक चहरराजस्थान रॉयल्सयशस्वी जैस्वालरवींद्र जडेजाऑफ द फिल्ड