Join us  

IPL 2019 : आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके कोणाच्या नावावर, माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:31 PM

Open in App
1 / 5

डेव्हिड वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक ४० अर्धशतके आहेत.

2 / 5

या यादीमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर ३६ अर्धशतके आहेत.

3 / 5

सुरेश रैना ३६ अर्धशतकांसह तिसऱ्या स्थानांवर आहे.

4 / 5

गौतम गंभीर ३६ अर्धशतकांसह चौथ्या स्थानावर आहे.

5 / 5

रोहितच्या नावावर ३४ अर्धशतके असून तो या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

टॅग्स :आयपीएल 2019विराट कोहलीडेव्हिड वॉर्नरसुरेश रैनागौतम गंभीररोहित शर्मा