डेव्हिड वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक ४० अर्धशतके आहेत.
या यादीमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर ३६ अर्धशतके आहेत.
सुरेश रैना ३६ अर्धशतकांसह तिसऱ्या स्थानांवर आहे.
गौतम गंभीर ३६ अर्धशतकांसह चौथ्या स्थानावर आहे.
रोहितच्या नावावर ३४ अर्धशतके असून तो या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.