रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात आयपीएलमधील फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे वर्चस्व दिसतेय. आयपीएलच्या फ्रँचायझीमधील खेळाडूंची विभागणी केल्यास भारतीय संघात कोणत्या फ्रँचायझीचे किती खेळाडू आहेत, हे जाणून आश्चर्य वाटेल.
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा
गुजरात टायटन्स - शुबमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, मोहम्मद सिराज
कोलकाता नाइट रायडर्स - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर
राजस्थान रॉयल्स - प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन ( राखीव )
चेन्नई सुपर किंग्स व लखनौ सुपर जायंट्स - रवींद्र जडेजा व लोकेश राहुल
दिल्ली कॅपिटल्स - अक्षर पटेल, कुलदीप यादव
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, राखीव - संजू सॅमसन