सध्याच्या घडीला आपल्या ग्लॅमरस लूकसाठी ही तरुणी सोशल मीडियावर फेमस आहे.
ही तरुणी कोणी बॉलीवूडची स्टार नाही, तर एका क्रिकेटपटूची मुलगी आहे.
ही तरुणी व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे.
ही तरुणी व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे.
आपल्या बोल्डनेसमुळे तिने बऱ्याच जणांना घायाळ केले आहे.
इंस्टाग्रामवर तिचे 40 हजार फॉलोअर्स आहेत.
तिला पेज थ्री पार्ट्यांमध्ये जाण्याची आवड आहे.
आता ही तरुणी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही सुंदर तरुणी आहे भारताचे माजी क्रिकेट नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया.