इंग्लंड आतापर्यंत पाचवेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे.
पाकिस्तानने आतापर्यंत सहावेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
भारताने आतापर्यंत सहा वेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये स्थान पटकावले आहे.
न्यूझीलंड सातवेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघही आतापर्यंत सात वेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.