डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी दमदार फटेकाबाजी करत 146 धावांची सलामी दिली.
वॉर्नरने झकास शतक झळकावले.
पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरचे हे शतक बऱ्याच गोष्टींसाठी खास ठरले.
फिंच आणि वॉर्नर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पाच बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
पाकिस्तानच्या फलंदाजांनी चुकीचे फटके मारत सामना गमावला. पण वहाब रियाझने 45 धााव करत संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये त्याला यश आले नाही.