WPL Auction 2026 Sold And Unsold Players Full List : नवी दिल्ली येथे पार पडलेल्या WPL च्या मेगा लिलावात पाच फ्रँचायझी संघांनी आगामी हंगामासाठी संघ बांधणी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने जुन्या खेळाडूंवर भरवसा दाखवत त्यांना पुन्हा संघात घेण्याचा डाव खेळला. याशिवाय यूपी वॉरियर्सच्या संघाने मेगा लिलावातील सर्वाधिक बोली लावण्याचा विक्रम नोंदवला. एवढेच नाही तर सर्वाधिक खेळाडूंवर कोट्यवधीची बोली लावण्याचा डावही खेळला.प्रतिकानं शेवटच्या टप्प्यात साधला डाव, स्टार्कच्या बायकोला मिळाला नाही भावया मेगा लिलावात काही खेळाडूंवर पैशांची बरसात झाली. दुसरीकडे काही स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅगही लागला. भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारी अंपायरची लेक प्रतिका रावल पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिली होती. पण शेवटच्या क्षणी यूपी वॉरियर्सच्या संघाने तिला ५० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली ही मात्र शेवटपर्यंत अनसोल्ड राहिली. इथं एक नजर टाकुयात WPL मेगा लिलावातील सोल्ड अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी कुणाला किती रुपयांची लागली बोली? इथं पाहा WPL मधील Sold Players ची संपूर्ण यादीमेग लॅनिंग – ५० लाख → १.९० कोटी – UP Warriorzलॉरा वोल्वर्ड्ट – ३० लाख → १.१० कोटी – Delhi Capitalsभारती फुलमाली – ३० लाख → ७० लाख – Gujarat Giants (राईट टू मॅच)फीबी लिचफिल्ड – ५० लाख → १.२० कोटी – UP Warriorzजॉर्जिया वॉल – ४० लाख → ६० लाख – Royal Challengers Bengaluruकिरण नवगिरे – ४० लाख → ६० लाख – UP Warriorz (राईट टू मॅच)दीया यादव – १० लाख → १० लाख – Delhi Capitalsसिमरन शेख – १० लाख → १० लाख – UP Warriorz रेणुका सिंह – ४० लाख → ६० लाख – Gujarat Giantsसोफी एक्लस्टोन – ४० लाख → ८५ लाख – UP Warriorz (राईट टू मॅच)लॉरेन बेल – ३० लाख → ९० लाख – Royal Challengers Bengaluruक्रांती गौड – ५० लाख → ५० लाख – UP Warriorz (राईट टू मॅच)शबनीम इस्माईल – ४० लाख → ६० लाख – Mumbai Indians गोलंदाजतितास साधू – ३० लाख → ३० लाख – Gujarat Giantsलिन्से स्मिथ – ३० लाख → ३० लाख – Royal Challengers Bengaluruआशा सोभणा – ३० लाख → १.१० कोटी – UP Warriorzहॅपी कुमारी – १० लाख → १० लाख – Gujarat Giantsनंदिनी शर्मा – २० लाख → २० लाख – Delhi Capitalsसायका इशाक – ३० लाख → ३० लाख – Mumbai Indiansमिली इलिंगवर्थ – १० लाख → १० लाख – Mumbai Indiansराजेश्वरी गायकवाड – ४० लाख → ४० लाख – Gujarat Giants ऑलराउंडरसोफी डिवाइन – ५० लाख → २ कोटी – Gujarat Giantsदीप्ती शर्मा – ५० लाख → ३.२० कोटी – UP Warriorz (राईट टू मॅच)अमेलिया केर – ५० लाख → ३ कोटी – Mumbai Indiansशिनेल हेन्री – ३० लाख → १.३० कोटी – Delhi Capitalsश्री चरणी – ३० लाख → १.३० कोटी – Delhi Capitalsनादिन डे क्लार्क – ३० लाख → ६५ लाख – Royal Challengers Bengaluruस्नेह राणा – ३० लाख → ५० लाख – Delhi Capitalsराधा यादव – ३० लाख → ६५ लाख – Royal Challengers Bengaluruहारलीन देओल – ५० लाख → ५० लाख – UP Warriorzसंस्कृती Gupta – २० लाख → २० लाख – Mumbai Indiansप्रेमा रावत – १० लाख → २० लाख – Royal Challengers Bengaluru (राईट टू मॅच)डिएंड्रा डॉटीन – ५० लाख → ८० लाख – UP Warriorzकाश्वी गौतम – ३० लाख → ६५ लाख – Gujarat Giants (राईट टू मॅच)शिखा पांडे – ४० लाख → २.४० कोटी – UP Warriorzअरुंधती रेड्डी – ३० लाख → ७५ लाख – Royal Challengers Bengaluruसजीवन सजना – ३० लाख → ७५ लाख – Mumbai Indiansपूजा वस्त्राकर – ५० लाख → ८५ लाख – Royal Challengers Bengaluruकनिका आहुजा – ३० लाख → ३० लाख – Gujarat Giantsतनुजा कंवर – ३० लाख → ४५ लाख – Gujarat Giantsजॉर्जिया वेरहॅम – ५० लाख → १ कोटी – Gujarat Giantsअनुष्का शर्मा – १० लाख → ४५ लाख – Gujarat Giantsनिकोल कॅरी – ३० लाख → ३० लाख – Mumbai Indiansग्रेस हॅरिस – ३० लाख → ७५ लाख – Royal Challengers Bengaluruकिम गार्थ – ५० लाख → ५० लाख – Gujarat Giantsपूणम खे्मनार – १० लाख → १० लाख – Mumbai Indiansतारा नॉरिस – १० लाख → १० लाख – UP Warriorzक्लोई ट्रायॉन – ३० लाख → ३० लाख – UP Warriorzलुसी हॅमिल्टन – १० लाख → १० लाख – Delhi Capitalsत्रिवेणी वशिष्ठ – २० लाख → २० लाख – Mumbai Indiansसुमन मीणा – १० लाख → १० लाख – UP Warriorzगौतमि नाईक – १० लाख → १० लाख – Royal Challengers Bengaluruनल्ला रेड्डी – १० लाख → १० लाख – Mumbai Indiansजी. तृषा – १० लाख → १० लाख – UP Warriorzमिन्नू मणी – ४० लाख → ४० लाख – Delhi Capitalsप्रतिका रावल – ५० लाख → ५० लाख – UP Warriorzडी. हेमलता – ३० लाख → ३० लाख – Royal Challengers Bengaluruआयुषी सोनी – ३० लाख → ३० लाख – Gujarat Giants विकेट किपर बॅटरलिझेल ली – ३० लाख → ३० लाख – Delhi Capitalsतानिया भाटिया – ३० लाख → ३० लाख – Delhi Capitalsराहिला फिरदोस – १० लाख → १० लाख – Mumbai Indiansशिप्रा गिरि – १० लाख → १० लाख – UP Warriorzममता मडिवळा – १० लाख → १० लाख – Delhi Capitalsयास्तिका भाटिया – ३० लाख → ५० लाख – Gujarat Giantsशिवानी सिंह – १० लाख → १० लाख – Gujarat Giantsप्रत्यूषा कुमार – १० लाख → १० लाख – Royal Challengers Bengaluru बेस प्राइजसह WPL मधील Unsold Players ची संपूर्ण यादीअनसोल्ड बॅटर अॅलिसा हिली – ५० लाख एस. मेघना – ३० लाखताझमिन ब्रिट्स – ३० लाखप्रणवी चंद्रा – १० लाखडाविना पेरीन – २० लाखवृंदा दिनेश – १० लाखदिशा कसट – १० लाखआरुषी गोयल – १० लाखसानिका चालके – १० लाखस्नेहा दीप्टी – ३० लाखमोना_meshram – ३० लाखप्रिया पुनिया – ३० लाखकर्टनी वेब – १० लाखहीदर नाइट – ५० लाखअनसोल्ड बॉलरडार्सी ब्राऊन – ३० लाखलॉरेन चिटले – ३० लाखप्रिया मिश्रा – ३० लाखअमांडा-जेड वेलिंग्टन – ३० लाखअलाना किंग – ४० लाखकोमलप्रीत कौर – १० लाखशबनम शकील – १० लाखप्रकाशिका नाईक – १० लाखभारती रावल – १० लाखप्रियंका कौशल – १० लाखपारुणिका सिसोदिया – १० लाखजगरवी पवार – १० लाखमारुफा अख्तर – ३० लाखलिया ताहुहु – ३० लाखएडेन कार्सन – ३० लाखफ्रॅन जोनस – ३० लाखशुची उपाध्याय – ३० लाखकोमल झाझड – १० लाखसहाना पवार – १० लाखशनू सेन – १० लाखगार्गी वणकऱ – १० लाखअनसोल्ड ऑलराउंडरहुमैरा काझी – १० लाखअमंदीप कौर – २० लाखजिंतिमनी कलिता – १० लाखएस. यशश्री – १० लाखसालोनी दांगोरे – १० लाखलॉरा हॅरिस – १० लाखहीदर ग्राम – ५० लाखतेजल हासबनीस – ३० लाखरबिया खान – ३० लाखनजमा खान – १० लाखअॅलिस कॅप्से – ३० लाखसाइम थाकर – ३० लाखअश्वनी कुमारी – १० लाखवैष्णवी शर्मा – १० लाखसायली सातघरे – ३० लाखइसी वॉंग – ३० लाखप्रगती सिंह – १० लाखआयुषी शुक्ला – १० लाख अनसोल्ड विकेट किपर बॅटरइझी गेज – ४० लाखएमी जोन्स – ५० लाखउमा छेत्री – ५० लाखखुशी भाटिया – १० लाखप्रत्यूषा कुमार – १० लाखनंदिनी कश्यप – १० लाखनुजहत पारवीन – ३० लाखतीर्था सतीश – १० लाखशिवाली शिंदे – १० लाख