Video : Mohammed Shamiच्या पत्नीनं सर्व मर्यादा ओलांडल्या, ट्रोलर्सवर खालच्या थराची टीका

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सध्या इस्टाग्रामवर अधिक चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 18:16 IST2020-05-11T18:16:21+5:302020-05-11T18:16:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video : Mohammed Shami wife Hasin jahan share bikini photoshoot video svg | Video : Mohammed Shamiच्या पत्नीनं सर्व मर्यादा ओलांडल्या, ट्रोलर्सवर खालच्या थराची टीका

Video : Mohammed Shamiच्या पत्नीनं सर्व मर्यादा ओलांडल्या, ट्रोलर्सवर खालच्या थराची टीका

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सध्या इस्टाग्रामवर अधिक चर्चेत आहे. सोशल मीडियावर हसीन जहाँ आणि नेटिझन्स यांच्यात जणू युद्धच रंगताना पाहायला मिळत आहे. हसीन जहाँच्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओवर अनेकांनी टीका केली. हसीन जहाँला ट्रोल केले गेले. त्यावर तिनंही सडेतोड उत्तर दिले, परंतु सोमवारी तिनं सर्व मर्यादा ओलांडल्या. तिनं बिकनीवरील फोटोशूटचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोलर्सवर खालच्या थराची टीका केली.

'मला मूर्ख बनवू नकोस'; MS Dhoniनं भर मैदानात मोहम्मद शमीला सुनावलं होतं

 

Video : अरे बापरे... पाकिस्तानचं कर्ज फेडण्यासाठी माजी कर्णधार मागतोय भीक 


मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ एकत्र राहत नाही. हसीन जहाँनं भारतीय गोलंदाजावर बरेच गंभीर आरोप केले. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप तिनं केले, शिवाय शमीचे कुटुंबीय छळ करत असल्याचा दावाही करत तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शमीनं फिक्सिंगही केल्याचा आरोप तिनं केला होता आणि त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) चौकशी करून शमीला क्लिन चिट दिली. पण, हा वाद सध्या न्यायालयात गेला आहे. त्यात हसीन जहाँच्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओवर नेटिझन्स भडकले आहेत.
 

हसीन जहाँनं सोमवारी शेअर केलेल्या व्हिडीओत खालच्या थरावर ट्रोलर्सवर टीका केली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

ऑल टाईम IPL संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं निवडला संघ 

कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी

ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerला भारतीय दिग्दर्शकाकडून चित्रपटाची ऑफर!

धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी 

महाराष्ट्र पोलिसांप्रति Sachin Tendulkarनं व्यक्त केली कृतज्ञता; मानले आभार

टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?

IPL 2020च्या आयोजनासाठी UAEकडून प्रस्ताव? BCCI कडून अपडेट

Video : हरभजन सिंगला मारायला गेलो होतो, पण तो वाचला; Shoaib Akhtarचा धक्कादायक खुलासा

Web Title: Video : Mohammed Shami wife Hasin jahan share bikini photoshoot video svg