Irani Cup Yash Dhull And Yash Thakur Fight Video : रणजी चॅम्पियन विदर्भ संघाने देशांतर्गत क्रिकेटमधील आपला दबदबा कायम राखत इराणी चषक स्पर्धा जिंकली आहे. नागपूरच्या घरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात विदर्भ संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील शेष भारत (Rest of India) संघाला ९३ धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा इराणी ट्रॉवर नाव कोरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसऱ्या डावात यश धूलनं विदर्भ संघाच्या गोलंदाजांना दमवलं; पण..
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
दोन यश एकमेकांना भिडले! नेमकं काय घडलं?
विदर्भ संघाच्या विजयात यश धुल हा एक मोठा अडथळा बनून उभा राहिला होता. शेवटी यश ठाकूरनं त्याची विकेट घेतली. त्याने ९२ धावांची खेळी केली. विदर्भ संघातील खेळाडू या विकेटचा जल्लोष करत असताना दुसऱ्या बाजूला यश धूल आणि यश राठोड एकमेकांना भिडले. पंचांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मैदानातील हा प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Web Summary : Vidarbha clinched the Irani Cup, defeating Rest of India by 93 runs in Nagpur. Yash Dhull's resilient innings was cut short by Yash Thakur, leading to a heated exchange between the players, which was captured on video.
Web Summary : विदर्भ ने नागपुर में शेष भारत को 93 रनों से हराकर ईरानी कप जीता। यश ढुल की जुझारू पारी को यश ठाकुर ने रोका, जिसके बाद खिलाड़ियों के बीच तीखी नोकझोंक हुई, जिसका वीडियो वायरल हो गया।