Join us

 'द वॉल' राहुल द्रविडला आयसीसीचा  'हॉल ऑफ फेम '

आतापर्यंत क्रिकेटला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल द्रविडचा हा सत्कार करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 17:34 IST

Open in App
ठळक मुद्देद्रविडचा यावेळी भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी सत्कार केला.

मुंबई : भारताचा माजी महान तंत्रशुद्ध फलंदाज राहुल द्रविडला आज आयसीसीने आपल्या  'हॉल ऑफ फेम ' या पुरस्काराने गौरवण्यात आले. द्रविडचा यावेळी भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी सत्कार केला. आतापर्यंत क्रिकेटला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल द्रविडचा हा सत्कार करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला.

टॅग्स :राहूल द्रविडसुनील गावसकरआयसीसी