Join us

Viral Video : Mohammed Shamiच्या पत्नीचा 'कांटा लगा'वर डान्स; चाहत्यांनी दिला सल्ला... 

भारताचा माजी गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातला वाद सर्वांना माहीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 15:51 IST

Open in App

भारताचा माजी गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातला वाद सर्वांना माहीत आहे. गेल्या दोन वर्ष या दोघांमध्ये बरेच वाद झाले. हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंग, घरगुती हिंसाचार आणि दुसऱ्या महिलांसोबत संबध असल्याचे आरोप केले. शमीनं त्यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही, परंतु नुकतंच रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह इंस्टाग्राम चॅटवर शमीनं त्याच्या व्यथा व्यक्त केल्या. यावेळी शमीनं मनात तीन वेळा जीव देण्याचा विचार आल्याचे सांगितले. पण, आता शमीच्या पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जहाँने बॉलिवूडमधील गाणं 'कांटा लगा'वर डान्स केला आहे. त्यावर चाहत्यांनी तिला सल्ला दिला आहे.

पाहा व्हिडीओ जहाँच्या व्हिडीओवर चाहत्यानं सल्ला दिला की,''झालं गेलं सर्व विसर... शमी भाईकडे जा आणि त्याची माफी माग. निदान मुलीचा विचार कर.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदना

भारतीय क्रिकेटपटूसह 'डेट'वर जायला सुंदरी तयार, पण ठेवली एक अट...

Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो...

Virat Kohli पुन्हा मदतीसाठी उभा राहिला, घेतला मोठा निर्णय 

'1999च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासह पाकिस्तानच्या दोन मॅच फिक्स'; वसीम अक्रमवर गंभीर आरोप 

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यानं बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करावी; Shoaib Akhtarची इच्छा

तेव्हा DRS असतं तर भारताच्या 'या' गोलंदाजाच्या नावावर 900 विकेट्स असत्या; गौतम गंभीर

टॅग्स :मोहम्मद शामी