भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने 3 बाद 273 धावा फटकावल्या आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात असून, भारताकडे मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. दरम्यान, पुण्यात आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे. यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेली पहिली कसोटी जिंकून भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
05:26 PM
दुसऱ्या दिवसावरही भारताचेच वर्चस्व
04:47 PM
मोहम्मद शमीने मिळवून दिले यश
04:11 PM
उमेश यादवने केले एल्गरला बोल्ड
03:59 PM
दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का
03:34 PM
विराट कोहलीच्या 250 धावा पूर्ण
01:24 PM
विराट कोहलीचे दीडशतक पूर्ण
01:23 PM
अर्धशतकवीर अजिंक्य रहाणे आऊट
12:35 PM
पहिले सत्र भारताचेच
11:42 AM
पहिले सत्र भारताचेच
11:16 AM
विराट कोहलीचे शतक
11:03 AM
अजिंक्य रहाणेचे अर्धशतक
10:22 AM
विराट-रहाणेने मैदानात पाय रोवले, भारताची तीनशेपार मजल
विराट-रहाणेने मैदानात पाय रोवले, भारताची तीनशेपार मजल
09:29 AM
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
09:21 AM
पुण्यात पावसाची विश्रांती, दुसऱ्या दिवसाच्या खेळाला नियोजित वेळेत होणार सुरुवात
