Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 2nd Youth ODI : जेसन वॉलेस रोल्सची सेंच्युरी; भारताकडून गोलंदाजीत किशन कुमारची हवा

त्याने केलेल्या शतकी खेळीशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या अन्य कोणत्याही फलंदाजाचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:29 IST

Open in App

India U19 vs South Africa U19 2nd Youth ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या यूथ वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी जेसन वॉलेस रोल्स हा एकटा पडला. त्याने केलेल्या शतकी खेळीशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या अन्य कोणत्याही फलंदाजाचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९.३ षटकात २४५ धावांवर आटोपला. भारताकडून किशन कुमार सिंग याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून एक सेंच्युरी, पण...

English
हिंदी सारांश
Web Title : Jason Rowles' Century, Kishan Kumar shines in IND vs SA U19 ODI

Web Summary : Jason Rowles' century helped South Africa U19 reach 245 against India. Kishan Kumar Singh's 4 wickets restricted South Africa despite Rowles' efforts in the second Youth ODI. Other batsmen failed to perform well.
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघवैभव सूर्यवंशी