India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलच्या दमदार १३० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने यजमान झिम्बाब्वेसमोर २९० धावांचे लक्ष्य ठेवले. झिम्बाब्वेत शतक झळकावणारा तो भारताचा सर्वात युवा फलंदाज ठरला, शिवाय त्याची खेळी ही भारतीय फलंदाजांमध्ये झिम्बाब्वेविरुद्धची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. शुबमने आज महान फलंदाज सचिन तेंडुलकर व हिटमॅन रोहित शर्मा यांचेही विक्रम मोडले. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या झिम्बाब्वेला एकही चेंडू न पडता झटका बसला असता पण, Deepak Chahar ने असं काही केलं, की ज्याचं सोशल मीडियावर कौतुक होतंय...
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs ZIM 3rd ODI Live : Deepak Chahar ने हे काय केलं?; पहिल्याच चेंडूवर मांकडिंग, झिम्बाब्वेचा फलंदाज होता OUT, तरीही...
IND vs ZIM 3rd ODI Live : Deepak Chahar ने हे काय केलं?; पहिल्याच चेंडूवर मांकडिंग, झिम्बाब्वेचा फलंदाज होता OUT, तरीही...
India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलच्या दमदार १३० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने यजमान झिम्बाब्वेसमोर २९० धावांचे लक्ष्य ठेवले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:14 IST