IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : मागील तीन दिवस नागपूरातपाऊस पडल्याने आजच्या सामन्याला विलंब झाला. ग्राऊंड्समन खेळपट्टी सुकवण्यासाठी प्रचंड मेहतन घेताना दिसले. भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती हा सामना व्हावा यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे ग्राऊंड्समन काम करताना दिसले. खेळपट्टी ओली असल्यामुळे अम्पायर्सनी ६.३०ला होणारा टॉस पुढे ढकलला. ७ वाजता अम्पायर्स पुन्हा मैदानावर आले, परंतु तेव्हाही ते निर्णय घेऊ शकले नाही. दरम्यान, रोहित शर्मा नाराज दिसला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS T20 2022 Live : रोहित शर्माचा पारा चढला! सामन्यातील षटकं कमी होणार; जाणून घ्या अंतिम निर्णय किती वाजता घेणार
IND vs AUS T20 2022 Live : रोहित शर्माचा पारा चढला! सामन्यातील षटकं कमी होणार; जाणून घ्या अंतिम निर्णय किती वाजता घेणार
IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : मागील तीन दिवस नागपूरात पाऊस पडल्याने आजच्या सामन्याला विलंब झाला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 19:14 IST