Join us  

India Vs Afghanistan : हुश्श, अखेर भारतीय संघ जिंकला

भारत vs अफगाणिस्तान लाइव्ह स्कोअर: भारतासारख्या  दिग्गज संघाला  अफगाणिस्तानसारख्या  अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 2:03 PM

Open in App

11:09 PM

भारताचा अखेर अफगाणिस्तानवर विजय



 

10:58 PM

अफगाणिस्तानला मोठा धक्का



 

10:33 PM

रशिद खान आऊट



 

10:13 PM

अफगाणिस्तानला सहावा धक्का



 

09:41 PM

चहलने भारताला मिळवून दिले पाचवे यश



 

09:11 PM

अफगाणिस्तानला सलग दुसरा धक्का



 

09:01 PM

27 षटकांअखेर अफगाणिस्तानचे शतक पूर्ण

27 व्या षटकामध्ये अफगाणिस्तानचे शतक पूर्ण केले असून  दोन बाद 104 धावा झाल्या आहेत. 

08:42 PM

अफगाणिस्तानला विजयासाठी १४९ धावांची गरज



 

08:19 PM

अफगाणिस्तानला दुसरा धक्का



 

08:08 PM

अफगाणिस्तानची सावध सुरुवात



 

07:36 PM

अफगाणिस्तानचा पहिला विकेट पडला

अफगाणिस्तानचा पहिला विकेट पडला असून सलमीचा फलंदाज हजरतुल्लाह झझाई हा 10 धावांवर बाद झाला. मोहोम्मद शामीने भारताला हे यश मिळवून दिले. 



 

06:30 PM

केदार जाधव आऊट



 

06:29 PM

मोहम्मद शमी आऊट



 

06:28 PM

केदार जाधवचे अर्धशतक



 

06:23 PM

भारताला सहावा धक्का



 

06:02 PM



 

05:06 PM



 

05:06 PM

05:02 PM



 

04:47 PM

विजय शंकरच्या 41 चेंडूंत 29 धावा

04:46 PM



 

04:43 PM



 

04:38 PM

विजय शंकर आणि विराट कोहलीनं  तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी 63 चेंडूंत अर्धशतक झळकावले

04:28 PM



 

04:00 PM

लोकेश राहुल 53 चेंडूंत 30 धावा करून माघारी परतला

03:58 PM

नबीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात राहुल झेल देऊन माघारी

03:52 PM

लोकेश राहुल व विराट कोहलीची अर्धशतकी भागीदारी



 

03:34 PM

विराट कोहलीची धडाकेबाज फलंदाजी



 



 

03:16 PM



 

02:56 PM

कोहली व धोनी यांना पाहण्यासाठी तिचा कॅनडा ते लंडन प्रवास



 

02:42 PM



 

02:39 PM



 

02:35 PM

दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संधी.. विजय शंकर पूर्णपणे तंदुरूस्त, त्यामुळे रिषभ पंतला संधी नाही

02:26 PM

विजय शंकर संघात कायम, भुवनेश्वरच्या जागी मोहम्मद शमीची एन्ट्री?

02:19 PM

चाहत्याने मानले कोहलीच्या आई-वडिलांचे आभार

02:13 PM

02:08 PM

02:08 PM



 

02:07 PM



 

02:07 PM

02:06 PM



 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतभारतीय क्रिकेट संघअफगाणिस्तान