लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने मंगळवारच्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. इंग्लंडने बुधवारी न्यूझीलंडला पराभूत करून अंतिम चौघांत प्रवेश केला. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचे उपांत्य फेरीतील संघ हे जवळपास निश्चित आहेत. कारण, कितीही झालं तरी या शर्यतीत असलेल्या पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करणे हे अशक्यच आहे. त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या निकालानंतर गुणतालिकेतील क्रमवारी निश्चित होईल. पण, सद्य स्थितीत भारताला उपांत्य फेरीत कोणाचा सामना करावा लागेल हे निश्चित झालेलं पाहायला मिळेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : ठरलं... उपांत्य फेरीत भारत भिडणार 'या' संघाशी; बर्मिंगहॅमवर होणार महामुकाबला?
ICC World Cup 2019 : ठरलं... उपांत्य फेरीत भारत भिडणार 'या' संघाशी; बर्मिंगहॅमवर होणार महामुकाबला?
ICC World Cup 2019: भारतीय संघाने मंगळवारच्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 10:56 IST