Join us

हार्दिक पंड्याचा 'हा' आहे फिटनेस फंडा; पाहा हा खास व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाचा दौरा आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेची मात्र हार्दिकने सुरु केली आहे. त्याने आपल्या फिटनेसवर भर द्यायला सुरु केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 16:05 IST

Open in App
ठळक मुद्देहार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने आपला फिटनेस फंडा दाखवला आहे.

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडया हा सध्या भारतीय संघात नाही. इंग्लंड दौऱ्यात हार्दिकला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला यंदा भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेची मात्र त्याने सुरु केली आहे. त्याने आपल्या फिटनेसवर भर द्यायला सुरु केला आहे. हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने आपला फिटनेस फंडा दाखवला आहे.

हा पाहा हार्दिक पंड्याचा फिटनेस फंडा

टॅग्स :हार्दिक पांड्याआॅस्ट्रेलियाभारत