Join us

भारतीय संघाची नवीन सेलिब्रेशन स्टाईल तुम्हाला माहिती आहे का, पाहा हा व्हीडीओ...

सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाने सेलिब्रेशनची एक नवीन स्टाइल सुरु केली आहे. ही नवीन स्टाइल तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 20:41 IST

Open in App
ठळक मुद्दे लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी सेलिब्रेशनची एक नवीन स्टाईल दाखवली आहे.

लंडन : प्रत्येकाची आनंद सेलिब्रेट करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते. प्रत्येक संघांचीही अशी एक खास स्टाईल असते. वेस्ट इंडिजचे खेळाडू यामध्ये मातब्बर आहेत. पण सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाने सेलिब्रेशनची एक नवीन स्टाइल सुरु केली आहे. ही नवीन स्टाइल तुम्हाला माहिती आहे का...

इंग्लंडविरुद्ध भारताने पहिला ट्वेन्टी-२० सामना जिंकला. या सामन्यानंतर शतकवीर लोकेश राहुलची दिनेश कार्तिकने एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी सेलिब्रेशनची एक नवीन स्टाईल दाखवली आहे. बीसीसीआयने हा व्हीडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअरही केला आहे.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध भारतभारतक्रिकेटइंग्लंड