कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) गुरुवारी सेंट ल्युसीआ झौक्स आणि बार्बाडोस ट्रायडेंट्स यांच्यात सामना सुरू आहे. ट्रायडेंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉन्सन चार्लेसने ट्रायडेंट्स संघाला वादळी सुरुवात करून दिली. त्याला शे होपने चांगली साथ दिली. पण, स्कॉट कुगेलेजनने त्यांना धक्के दिले. त्यात झौक्सचा कर्णधार डॅरेन सॅमीने अफलातून कॅच घेत सर्वांची वाहवाह मिळवली. 
CPL 2020 : पाकिस्तानी फलंदाजाला 'इंग्रजी' येईना, नेपाळचा गोलंदाज धावला मदतीला, Video 
चौथ्या षटकात चार्लेसला बाद करून झौक्सने पहिला धक्का दिला. त्याने १९ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकार मारून ३५ धावा केली. कुगेलेजनच्या चेंडूवर फटका मारल्यानंतर झेल पकडला जाईल असे त्याला वाटलेही नव्हते. पण, सॅमीने हवेत झेप घेत तो चेंडू टिपला. 
पाहा व्हिडिओ... 
  अन्य महत्त्वाच्या बातम्या
CPL 2020 : किप डिस्टन्स!; कोरोना व्हायरसमुळे विकेट सेलिब्रेशनची स्टाईलच बदलली, पाहा हा व्हिडीओ
अथिया शेट्टीच्या 'स्विमसूट' घातलेल्या फोटोवर लोकेश राहुलनं केलेल्या कमेंटनं चाहते चक्रावले 
महेंद्रसिंग धोनीकडून 'या' तीन गोष्टी शिकण्यासारख्या; आनंद महिंद्रा यांचं मोजक्या शब्दात कौतुक
विनम्रता, साधेपणा, हार-जीत, हेअरस्टाईल; पंतप्रधान मोदींचं धोनीला खास पत्र
तुझ्या निर्णयानं हर्ट झालीय, परंतु...; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर अनुष्का शेट्टीची भावनिक पोस्ट
IPL 2020 : किंग्स इलेव्हन पंजाबपाठोपाठ आणखी एक संघ दुबईत पोहोचला, पाहा फोटो 
IPL 2020 : दुबईत पोहोचले किंग्स इलेव्हन पंजाबचे खेळाडू ; राहणार या आलिशान हॉटेलमध्ये! 
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसह CSKच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट; हरभजन सिंग संघासोबत यूएईला नाही जाणार