Join us

BCCI कडून महिला खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर; हरमन-स्मृतीसह दीप्तीचे वर्चस्व

 BCCI announces annual player retainership 2022-23 :बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ महिला खेळाडूंची नवीन करार यादी जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 13:02 IST

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारताच्या वरिष्ठ महिला खेळाडूंची नवीन करार यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या नवीन करार यादीत एकूण आठ महिला खेळाडूंना स्थान मिळाले असून तीन खेळाडूंचा ए श्रेणीमध्ये समावेश आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा या तिघींना ए श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.

ए श्रेणीतील खेळाडू

  1. हरमनप्रीत कौर
  2. स्मृती मानधना 
  3. दीप्ती शर्मा

बी श्रेणीतील खेळाडू

  1. रेणुका ठाकूर
  2. जेमिमा रॉड्रिग्ज
  3. शेफाली वर्मा
  4. रिचा घोष
  5. राजेश्वरी गायकवाड

सी श्रेणीतील खेळाडू

  1. मेघना सिंग
  2. देविका वैद्य
  3. Sabbineni मेघना
  4. अंजली सर्वनी
  5. पूजा वस्त्राकर
  6. स्नेह राणा
  7. राधा यादव
  8. हरलीन देओल
  9. यास्तिका भाटिया

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बीसीसीआयस्मृती मानधनाहरनमप्रीत कौरभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App