BCCI Announced Team India’s Squad For Test Series Against South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात रिषभ पंत पुनरागमन करत असून त्याच्याकडे उप कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवींद्र जडेजाकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारताचा संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक/ उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप
Web Summary : Rishabh Pant returns as vice-captain for the South Africa Test series, leading a squad under Shubman Gill. Key players include Jaiswal, Rahul, Jadeja, Bumrah, and Siraj. Young talents like Sudarshan and Padikkal also get a chance.
Web Summary : ऋषभ पंत दक्षिण अफ्रीका टेस्ट श्रृंखला के लिए उप-कप्तान के रूप में लौटे। शुभमन गिल के नेतृत्व में टीम में जायसवाल, राहुल, जडेजा, बुमराह, और सिराज जैसे प्रमुख खिलाड़ी शामिल हैं। सुदर्शन और पडिक्कल जैसे युवा प्रतिभाओं को भी मौका मिला।