भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान बीसीसीआयने घरच्या मैदानातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाल निवडलेल्या १५ सदस्यीय संघात हार्दिक पांड्यासह उप कर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.