Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!

हसीन जहाँनं पुन्हा एकदा वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 12:03 IST

Open in App

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँनं पुन्हा एकदा वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर हसीन जहाँचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नेटिझन्सनकडून ती प्रचंड ट्रोलही होत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं शमीसोबतचा न्यूड फोटो पोस्ट केला होता आणि त्यावरून तिनं भारतीय गोलंदाजावर टीका केली होती. त्यावर नेटिझन्सनी तिच्यावर टीका केली होती. तरिही तिनं एक व्हिडीओ शेअर करून ट्रोलर्सना खडे बोल सुनावले.  

न्यूड फोटो शेअर करताना तिनं शमीवर गंभीर आरोप लगावले होते. त्यावर शमीनेही सडेतोड उत्तर दिले होते. तो म्हणाला,''हसीन जहाँला तिचे आरोप सिद्ध करावे लागतील.'' त्याला उत्तर देताना हसीन जहाँने डान्स व्हिडीओ शेअर केला होता.  आता तिनं पार्टीतला व्हिडीओ पोस्ट करून पुन्हा टीका केली आहे.  

पाहा व्हिडीओ...

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

टॅग्स :मोहम्मद शामीसोशल मीडिया