IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 15:59 IST2019-12-20T15:58:22+5:302019-12-20T15:59:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL Auction 2020 : Complete list of sold players in IPL 2020 auction which held in Kolkata yesterday | IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव झाला. दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं रेकॉर्ड तोड कमाई केली. त्यानं 15.50 कोटीत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात एन्ट्री मारली. काल कोणत्या संघानं कोणाला घेतलं हे जाणून घेऊया...

दिल्ली कॅपिटल्स - 
जेसन रॉय - 1.50 कोटी
ख्रिस वोक्स - 1.50 कोटी
अ‍ॅलेक्स केरी - 2.40 कोटी
सिमरोन हेटमायर - 7.75 कोटी
मोहित शर्मा - 50 लाख
तुषाप देशपांडे - 20 लाख
मार्कस स्टॉयनिस - 4.80 कोटी
ललित यादव - 20 लाख  

किंग्ज इलेव्हन पंजाब
ग्लेन मॅक्सवेल - 10.75 कोटी
शेल्डन कोट्रेल - 8.50 कोटी
दीपक हूडा - 50 लाख
इशान पोरेल - 20 लाख
रवी बिश्नोई - 2 कोटी
ख्रिस जॉर्डन - 3 कोटी
तजींदर ढिल्लोन - 30 लाख
सिम्रन सिंग - 55 लाख

कोलकाता नाईट रायडर्स
पॅट कमिन्स - 15.50 कोटी
इयॉन मॉर्गन - 5.25 कोटी
राहुल त्रिपाठी - 60 लाख
वरुण चक्रवर्थी - 4 कोटी 
एम सिधार्थ - 20 लाख
टॉम बँटन - 1 कोटी
ख्रिस ग्रीन - 20 लाख
प्रविण तांबे - 20 लाख
निखिल नाईक - 20 लाख

 
मुंबई इंडियन्स 
ख्रिस लीन - 2 कोटी
नॅथन कोल्टर नील - 8 कोटी
सौरभ तिवारी - 50 लाख
मोहसीन खान - 20 लाख
दिग्विजय देशमुख - 20 लाख
प्रिंस बलवंत राय - 20 लाख


राजस्थान रॉयल्स
रॉबीन उथप्पा - 3 कोटी
जयदेव उनाडकट - 3 कोटी
यशस्वी जैस्वाल - 2.40 कोटी
कार्तिक त्यागी - 1.30 कोटी
आकाश सिंग - 20 लाख
डेव्हिड मिलर - 75 लाख 
ओशाने थॉमस - 50 लाख
टॉम कुरण -  1 कोटी
अनिरुद्ध जोशी - 20 कोटी
अँड्य्रु टाय -  1 कोटी
 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
अ‍ॅरोन फिंच - 4.40 कोटी
ख्रिस मॉरिस - 10 कोटी
जोश फिलिप - 20 लाख
केन रिचर्डसन - 4 कोटी
पवन देशपांडे - 20 लाख
डेल स्टेन - 2 कोटी
शाहबाज अहमद - 20 लाख
इसुरू उदाना - 50 लाख 

चेन्नई सुपर किंग्स  
सॅम कुरण - 5.50 कोटी 
पियुष चावला - 6.75 कोटी
जोश हेझलवूड - 2 कोटी
आर साइ किशोरे - 20 लाख
 

सनरायझर्स हैदराबाद 
विराट सिंग - 1.90 कोटी
प्रियाम गर्ग - 1.90 कोटी
मिचेल मार्श - 2 कोटी
बवानका संदीप - 20 लाख
फॅबीयन अ‍ॅलेन - 50 लाख
अब्दुल समद - 20 लाख
संजय यादव - 20 लाख 

Web Title: IPL Auction 2020 : Complete list of sold players in IPL 2020 auction which held in Kolkata yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.