ठळक मुद्देकोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना होणार आहे.

IPL 2020, KKR vs MI Latest News : कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यात Indian Premier League 2020चा आज सामना होणार आहे. या सामन्यासाठी दुबईतील जगप्रसिद्ध सर्वात उंच इमारत असलेली बुर्ज खलिफा देखील सजली आहे. बुर्ज खलिफावर केकेआरच्या रंगात लायटींग करण्यात आली आहे. आणि केकेआरला आयपीएलमधील त्यांच्या पहिल्या सामन्याच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. (  CSK vs RR Live Score & Updates  )

Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

 महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?  

केकेआर आणि बुर्ज खलिफाने आपापल्या टिष्ट्वुटर हॅण्डलवरून पोस्ट याबाबत पोस्ट केली आहे. याआधी देखील विशेष प्रसंगांच्या दिवशी बुर्जखलिफाच्या व्यवस्थापनाने अनेकांना शुभेच्छा दिल्या आहेत मात्र कोणत्याही आयपीएल संघाला अशा प्रकारे शुभेच्छा देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असावी. त्यात केकेआर हौ तैयार असे लिहून कोलकाता संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न बुर्ज खलिफा व्यवस्थापनाने केला आहे. याआधी केकेआरचा सहमालक शाहरुख खान याच्या वाढदिवसाच्यावेळीही बुर्ज खलिफाने अशाच प्रकारे शुभेच्छा दिल्या होत्या.  (  CSK vs RR Live Score & Updates  )

केकेआर आणि मुंबई यांच्यातील लढतीत नेहमीच मुंबईचे  वर्चस्व राहिले आहे. कोलकाता आणि मुंबई यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत २५ सामने झाले आहेत. तर  त्यात कोलकाता नाईट रायडरने सहा तर मुंबई इंडियन्सने १९ सामने जिंकले आहेत.

मुंबई इंडियन्स Mumbai Indians Players List (MI)  - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.

कोलकाता नाइट रायडर्स  Kolkata Knight Riders Players List (KKR) - दिनेश कार्तिक, टॉम बँटन, शुबमन गिल, आंद्रें रसेल, हॅरी गर्नी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्गुसन, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, एस वॉरियर, शिवम मावी, सिद्देश लाड, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, सिद्धार्थ, प्रविण तांबे, निखिल नाईक

 

महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six 

महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी

Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020, KKR vs MI Latest News : Burj Khalifa lights up in welcoming Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.