कॅरेबियन प्रीमिअर लीगला ( CPL 2020) पुढील आठवड्यापासून सुरूवात होणार आहे. नुकतेच या लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. जगभरातील सर्व ट्वेंटी-20 लीगमध्ये कॅरेबीयन लीगचीही प्रचंड चर्चा आहे. 18 ऑगस्टपासून या लीगला सुरू होणार असून 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. टॉरूबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 23 आणि पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर 10 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. 10 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना होईल.
जाणून घ्या वेळापत्रक
18 ऑगस्ट - त्रिनबागो नाईट रायडर्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
19 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
19 ऑगस्ट - जमैका थलाव्हास वि. सेंट ल्युसीआ झौक्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
20 ऑगस्ट - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
20 ऑगस्ट - सेंट ल्युसीया झौक्स वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
21 ऑगस्ट - ट्रिनबागो नाइट रायडर्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
22 ऑगस्ट - सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स वि. सेंट ल्युसीआ झौक्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
23 ऑगस्ट - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
23 ऑगस्ट - त्रिनबागो नाइट रायडर्स वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
24 ऑगस्ट - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. सेंट ल्युसिआ झौक्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
25 ऑगस्ट - सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
26 ऑगस्ट - जमैका थलाव्हास वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
26 ऑगस्ट - सेंट ल्युसीआ झौक्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
27 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
27 ऑगस्ट - सेंट ल्युसीआ झौक्स वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सांयकाळी 7.30 वाजल्यापासून
28 ऑगस्ट - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
29 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
30 ऑगस्ट - सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
30 ऑगस्ट - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. सेंट ल्युसीआ झौक्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
31 ऑगस्ट - सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
1 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
2 सप्टेंबर - गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
2 सप्टेंबर - त्रिनबागो नाइट रायडर्स वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
3 सप्टेंबर - सेंट ल्युसीआ झौक्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
3 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
4 सप्टेंबर - बार्बाडोस ट्रायडंट्स वि. गुयाना अॅमेझॉन वॉरियर्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
5 सप्टेंबर - त्रिनबागो नाइट रायडर्स वि. सेंट ल्युसीआ झौक्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
6 सप्टेंबर - जमैका थलाव्हास वि. बार्बाडोस ट्रायडंट्स, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
6 सप्टेंबर - सेंट किट्स अँड्स नेव्हीस पॅट्रीओट्स वि. त्रिनबागो नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
7 सप्टेंबर - सेंट ल्युसीआ झौक्स वि. जमैका थलाव्हास, मध्यरात्री 3 वाजल्यापासून
उपांत्य फेरी
8 सप्टेंबर - सायंकाळी 7.30 वाजता
9 सप्टेंबर - मध्यरात्री 3 वाजता
अंतिम सामना
11 सप्टेबंर - मध्यरात्री 2.30 वाजता
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स
विमान पकडण्यासाठी पोहोचला नाही वेळेत अन् आता ट्वेंटी-20 लीगमधून घ्यावी लागली माघार!
ट्वेंटी-20 लीगसाठी 162 खेळाडू अन् अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला समोर; सर्व झाले क्वारंटाईन