lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold Rate Today, 31 March 2021: लग्न सराईचा मोसम सुरू झाला आहे आणि सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 01:42 PM2021-03-31T13:42:52+5:302021-03-31T13:49:04+5:30

Gold Rate Today, 31 March 2021: लग्न सराईचा मोसम सुरू झाला आहे आणि सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे

Gold Price Today Big drop in gold and silver prices in wedding season today 31 march 2021 rates | Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold Rate Today, 31 March 2021: लग्न सराईचा मोसम सुरू झाला आहे आणि सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्चेंजवर (MCX) सोन्याच्या दरात ०.३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली असून ४४ हजार ३०० रुपये इतका सोन्याचा दर झाला आहे. चांदीच्या दरातही ०.८ टक्क्यांची घट झाली असून एककिलो चांदीचा भाव ६२ हजार ६१७ रुपये इतका झाला आहे. 

दिल्ल्याच्या सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४३ हजार ३०० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेटसाठी हाच दर ४४ हजार ३०० रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षभरातील सर्वात कमी दर नोंदविण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात ०.१ टक्क्यांनी घसरले आहेत. 

देशातील महत्वाच्या शहरांमधील सोन्याचे दर काय?
मुंबई आणि पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४३ हजार ६२० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेटसाठी ४४ हजार ६२० रुपये मोजावे लागणार आहेत. केरळमध्ये सर्वात कमी म्हणजेच २२ कॅरेटसाठी ४१ हजार ३५० रुपये, तर २४ कॅरेटसाठी ४२ हजार ३५० रुपये इतका दर आहे. 

Web Title: Gold Price Today Big drop in gold and silver prices in wedding season today 31 march 2021 rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.