बिबवेवाडी येथील पी. एम. टी. कॉलनी येथील मांडव गोदामाला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी ६ बंब पाठवण्यात आले आहेत. आग विझवण्याचे काम सुरु आहे. या गोडाउनमध्ये सजावटीचे साहित्य साठवले असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत.
03:10 PM
भिवंडी - घरफोडीतील दोन चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी केले गजाआड ; ४४ लाखांचा मुद्देमाला जप्त, तीन गुन्ह्यांची झाली उकल