नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमधील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांबाबत व्यक्त केले दु:ख
09:55 AM
मुंबई - आज दुपारी मातोश्रीवर होणारी शिवसेनेची बैठक रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक रद्द
09:54 AM
नाशिक : जुन्या नाशकात प्रेयसीच्या भावाकडून प्रियकराचा मध्यरात्री खून. विवेक शिंदे असे मयताचे नाव.
09:52 AM
नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला; पारा थेट 13 अंशावर
09:51 AM
अहमदनगर : वाडिया पार्क क्रीडा संकुलात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे.
09:42 AM
दिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग; मृतांचा आकडा 35 वर
09:41 AM
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा आज शेवटचा दिवस, एटापल्ली-आलापल्ली मार्गावर बांधले बॅनर, लाकडे टाकून रस्ता अडविण्याचा प्रयत्न
09:40 AM
सोलापूर : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर
09:06 AM
सिंधुदुर्ग - दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रौत्सव 17 फेब्रुवारी 2020 रोजी, प्रथेप्रमाणे पारध आणि देवीला कौल लावून निश्चित करण्यात आली तारीख