Hrithik roshan on film guzaarish 10 years war film hero says live life fullest | 'गुजारिश' सिनेमाला 10 वर्षे झाली पूर्ण, ह्रतिक रोशनने दिला हा खास मेसेज

'गुजारिश' सिनेमाला 10 वर्षे झाली पूर्ण, ह्रतिक रोशनने दिला हा खास मेसेज

अभिनेता हृतिक रोशनने आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ह्रतिक रोशनचा 'गुजारिश' सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमाला रिलीज होईन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमाची कथा अशा एका व्यक्तीच्या भोवती फिरत आहे, ज्याच्या मानेचा खालच्या भागाला अर्धांगवायू झाला आहे. आता इन्स्टाग्रामवर हृतिक रोशनने सिनेमातील एका संवादाला घेऊन एक व्हिडिओ शेअर केला आहे.


यात हृतिक म्हणतो, 'आयुष्य खूपच लहान आहे आणि जर तुम्ही मनापासून जगलात तर ते काही कमी नाही. जा नियम तोडा. लवकर विसरून जा. मनापासून प्रेम करा आणि अशा गोष्टीबद्दल कधीही दु: खी होऊ नका जिने तुम्हाला हसवले आहे. 'हृतिक रोशनला त्याची भूमिका ईथनच्या आठवणींना उजाळा दिला  आहे. त्याने लिहिले आहे, ' जे खाली आहे, ते भरा, जे भरलेले आहे, त्याला रिकामं करा. श्वास घ्या. चांगल्या प्रकारे करा. 


हा चित्रपट २०१०ला रिलीज झाला होता. हृतिक रोशनला स्लिप डिस्क झाले होते. त्यामुळे त्याने 'गुजरीश' सिनेमात बेडरिडेन पॅरालाइज्ड जादूगारची भूमिका साकारावी लागली होती. या चित्रपटाच्या दरम्यान हृतिक रोशनने बरेच वजन केले होते.हे सिद्ध होते की हृतिक रोशन कोणत्याही आहे ही भूमिका साकारण्यासाठी तो कोणत्याही तडजोड करत नाही. हृतिकची ही भूमिका रसिकांना चांगलीच भावली  होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik roshan on film guzaarish 10 years war film hero says live life fullest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.