आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२५ : विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-03-15 07:53:37 | Updated: March 15, 2025 07:53 IST

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 15 मार्च, 2025 शनिवार च्या दिवशी कन्या राशीत आहे.

Open in app

मेष - आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल.  आणखी वाचा 

वृषभ - वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मिथुन - वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शक्यतो वाद -विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे. आणखी वाचा

कर्क  - ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. आणखी वाचा

सिंह - आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. आणखी वाचा

कन्या - आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. आणखी वाचा

तूळ - आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील.  आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. आणखी वाचा

कुंभ - शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. आणखी वाचा

मीन - आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा  

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App