आजचे राशीभविष्य ०९ मार्च २०२५ :आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवा, दुपारनंतर...

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-03-09 07:31:39 | Updated: March 9, 2025 07:31 IST

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 09 मार्च, 2025 रविवारी मिथुन राशीत आहे. जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. आणखी वाचा 

वृषभ - सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. आणखी वाचा

मिथुन - आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आणखी वाचा

कर्क  - आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. आणखी वाचा

कन्या - सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा

तूळ - आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. आणखी वाचा

वृश्चिक - नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात.  आणखी वाचा

धनु -  शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. आणखी वाचा

मकर - आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. आणखी वाचा

मीन - मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा  

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App