मेष - शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रम करून सुद्धा कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. आणखी वाचा
वृषभ - वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा
मिथुन - नोकरीत वरिष्ठ अधिकार्याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. आणखी वाचा
कर्क - प्रकृतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. आणखी वाचा
सिंह - वडील व वडीलधार्यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वभावात संताप व वागण्यात तापटपणा राहील. आणखी वाचा
कन्या - स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांशी पटणार नाही. आणखी वाचा
तूळ - कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पत्नी व संतती यांच्याकडून सुखा - समाधानाचा अनुभव येईल. आणखी वाचा
वृश्चिक - घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. आणखी वाचा
धनु - मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी - व्यवसायात त्रास होईल. आणखी वाचा
मकर - अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. आणखी वाचा
कुंभ - स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्नलिंगी व्यक्तीशी परिचय होऊन त्याचे परिवर्तन प्रणयात होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मीन - कुटुंबात सुख - शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग व बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. आणखी वाचा