आजचे राशीभविष्य ०६ मार्च २०२५ : १२ पैकी सहा राशींना आज धनलाभाचा योग, तुम्हाला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-03-06 07:30:48 | Updated: March 6, 2025 07:30 IST

Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र 06 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित राहील. जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे - पिणे टाळणे हितावह राहील.आणखी वाचा 

वृषभ - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. आणखी वाचा

मिथुन - आज आपणास आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे.  आणखी वाचा

सिंह - आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. आणखी वाचा

कन्या - आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल.आणखी वाचा

तूळ - आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. आणखी वाचा

वृश्चिक - आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . आणखी वाचा

मकर - आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. आणखी वाचा

कुंभ - आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. आणखी वाचा  

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App