सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम असेल. प्रकृती थोडी बिघडू शकते आणि आठवड्याच्या शेवटी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. आर्थिक दृष्टीने काळ चांगला असून उत्पन्न स्थिर राहील; तुमचा पैसा सत्कारणी खर्च होईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या जनसंपर्काचा (Contacts) मोठा फायदा मिळेल. नोकरीत वरिष्ठ पद किंवा प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. प्रेमसंबंधांतील दुरावा आणि निराशा संपून तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल.