Lokmat Astrology

दिनांक : 10-Jun-25

Health

 तूळ

तूळ

आज आपल्या कष्टाचे फळ मिळाल्याने आपणास आनंद होईल. आपल्या कामाचे बक्षीस आपणास मिळेल. ह्यास्तव आपल्यावर जास्तीची व मोठी जवाबदारी सोपविण्यात येईल. मात्र, वैयक्तिक जीवनात आपल्या जोडीदाराशी चुकीचे बोलणे झाल्याने आपणास अस्वस्थता जाणवेल.

राशी भविष्य

10-06-2025 मंगळवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ चतुर्दशी

नक्षत्र : अनुराधा

अमृत काळ : 12:35 to 14:14

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:21 to 9:9 & 11:33 to 12:21

राहूकाळ : 15:54 to 17:33