मकर
आज आपल्यात शक्तीचा अभाव दिसून येईल. जस जसा दिवस पुढे सरकेल तस तसा आपणास थकवा जाणवेल. जे काम करून आपले समाधान होऊ शकेल तेच काम फक्त करा, व निर्रथक कामात स्वतःला गुंतवून घेऊ नका. आपण फळांचा रस व शक्तिवर्धक पेय सुद्धा घ्या.
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनु
कुंभ
मीन
25-07-2025 शुक्रवार
Year Name : शुभकृत, दक्षिणायन
तिथी : NA शुक्ल प्रतिपदा
नक्षत्र : पुष्य
अमृत काळ : 07:48 to 09:26
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 8:34 to 9:22 & 14:58 to 15:46
राहूकाळ : 11:04 to 12:42