आपली प्रकृती चांगली राहिल्यामुळे काहीतरी नवीन प्रयत्न करण्यास त्याचा आपणास आधार मिळेल, असे गणेशा सांगत आहे. आपण स्वभावाने संवेदनशील असल्याने आपल्या संवेदनशीलतेस नियंत्रित करण्याची गरज आहे. आपण जर तसे केले नाहीत, तर आपल्या प्रकृतीवर त्याचा परिणाम सुद्धा होऊ शकेल.