मेष
कामाच्या ठिकाणी आपल्या कौशल्याचे कौतुक होईल व आपल्यात आतून सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आजचा दिवस व्यायामशाळा किंवा योगासनांची सुरवात करण्यास अनुकूल आहे. थोडक्यात आजचा दिवस आपल्यासाठी सशक्तपणाचा, विनोदाचा व आनंदाचा आहे.
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनु
मकर
कुंभ
मीन
07-09-2025 रविवार
Year Name : शुभकृत, दक्षिणायन
तिथी : NA पौर्णिमा पौर्णिमा
नक्षत्र : शततारका
अमृत काळ : 15:40 to 17:13
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 16:46 to 17:34
राहूकाळ : 17:13 to 18:46