Lokmat Astrology

दिनांक : 26-Apr-25

Money and Finance

 कुंभ

कुंभ

इतरांचे आपल्या बद्धल असलेल्या विचारांचा आपण आदर राखून परस्पर संबंध प्रस्थापित करावयास हवे. त्याने आपणास भरपूर सदिच्छा व आशीर्वाद मिळतील. कडक होऊ नका. जर आपल्या पैश्यांची कुटुंबियांना मदत होणार असेल, तर ती अवश्य करा.

राशी भविष्य

26-04-2025 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण त्रयोदशी

नक्षत्र : उत्तराभाद्रपदा

अमृत काळ : 06:11 to 07:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:47 to 8:35

राहूकाळ : 09:22 to 10:58